साखर पुढ्याला आले,व लग्न लाऊन गेले.
माजलगाव शहरातील जाधव व कांबळे कुटुंबाचे आदर्शवत पाऊल….
माजलगाव (प्रतिनिधी) शहरातील जयभीमनगर येथे- जाधव व कांबळे परिवाराने एक आदर्श विवाह करताना लग्नाचा खर्चाला फाटा देऊन साखर पुढ्यात लग्न लाऊन समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
अधिक माहिती अशी की येथील झुंबरराव जाधव माजी वाहक नियंत्रक रा. तालखेड ता. माजलगाव जि.बीड हा.मु.जयभीम नगर माजलगांव भारतभूषन कांबळे रा. शेषनपुरी- ता. माजलगाव जि.बीड या दोन्ही परीवाराचा साक्षगंधा मध्ये-खर्चाला फाटा मारून मंगल परिणय सोहळा मान्यराच्या उपस्थीत पार पडला या मध्ये, दयानंद भाऊ स्वामी, विजय दादा साळवे, कचरू तात्या खळगे, धम्मानंद साळवे अशोक पोळ, अमोल डांगरे किसन भरर्गे राजाभाऊ पोटभरे, रूपचंद कांबळे, जयराम कांबळे तात्या कांबळे,रमेश वाल्मिकी, कैलास वाल्मिकी, जयभीम नगर मधील भिकू कांबळे, नंदु कांबळे, विशाल टाकन कार एम.के. प्रधान. इतर मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाला. बोधचार्य म्हणून शाम वाघमारे यांनी विधी पार पाडला मुक्तिराम ताकट मा. सरपंच गणेश नामदेव, महादेव ताकट, राजाभाऊ ताकट उपस्थीत होते. वंचित बहुजन आघाडीचे अंकुश जाधव, जयराम कांबळे यांनी हा साखर पुढ्यात लग्न लावण्या साठी दोन्ही कुटुंबास मध्यस्थी ची भूमिका घेतली या कार्यक्रमास उषाताई बनसोडे दिपक टाकनखार,अविनाश बनसोडे – दिपक उसबे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी विकास मस्के यांनी परिश्रम घेतले.