तिरट खेळणाऱ्या दोन जणा विरोध माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल
माजलगाव,( प्रतिनिधी):- माजलगाव
शहर पोलीस स्टेशन हद्दीतील माजलगाव शहरातील बस स्थानक परिसरात काही इसम गाडीमध्ये बसून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती माजलगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला व क्रूजर गाडीतील दोन लाख 2200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींच्या विरोधात माजलगाव शहर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 509/2024 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .