रमेश आडसकर यांचा शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटात प्रवेश.
माजलगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यात पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारानी मुकाम ठोकला होता. मात्र तिकीट मिळवूनच परत जायचे असा, पणं, घेतलेले उमेदवार रमेश आडसकर यांनी आज दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी भाजपा ला , राम राम करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळें माजलगाव मतदारसंघात उमेदवार रमेश आडसकर यांचा अडचणीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.