बौ. सागराबाई कदम यांचे प्रथम पुण्यस्मरण
भाटवडगाव येथे कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे: कृष्णा कदम.
माजलगाव ( प्रतिनिधी) तालुक्यातील भाटवडगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या बौ. सागराबाई दामोधर कदम यांचे गतवर्षी अल्पशा आजाराने दिनांक 20 रोजी 2023 रोजी निधन झाले होते. कळत न कळत वर्ष कधी संपले ते कळालेच नाही..त्यांच्या आठवणीं स्मरणातून जात नाहीत. असे कार्य त्याच्या जीवनात त्या करुन गेल्या आहेत. आज दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी भाटवडगाव येथे प्रथम पुण्यस्मरण, कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, यांनी कार्यक्रमास उपस्थिति ला असे मुलगा कृष्णा कदम यांच्या कडून सुचित करण्यात आले आहे.