21.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

अंगद दराडे (पत्रकार) यांना पितृशोक  दराडे कुटुंबावर शोककळा 

अंगद दराडे (पत्रकार) यांना पितृशोक  दराडे कुटुंबावर शोककळा 

माजलगाव ( प्रतिनिधी )माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकार नूज पेपर डिजाईनर अंगद दराडे व महाराष्ट्र मुबंई पोलीस ओमप्रकाश दराडे,. संभाजी दराडे यांचे वडिल शंकर अण्णा दराडे यांचे गुरुवारी सकाळी 9 वाजता निधन झाले. ते 52 वर्षांचे होते‌. त्यांच्या मागे 3 मुले, 1 मुली, जावई, सुना, नातवंडे

माझी सरपंच सुखदेव ( माणिक )दराडे बंधू सह दोन पुतणे सुना, नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी गुरुवारी दुपारी घळाटवाडी येथे करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!