15.5 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रा.एस.ए.सत्तार सर यांचे निधन

प्रा.एस.ए.सत्तार सर यांचे निधन

माजलगाव : येथील माजलगाव नगरपरिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांचे वडील प्रा.एस.ए.सत्तार सर (वय ७२) यांचे वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार, दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजता नुरानी मस्जिद, मोगल मोहल्ला येथे कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!