युवा उद्योजक पी.के.बिर्याणी हॉटेल चे संचालक पद्माकर कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
माजलगाव (प्रतिनिधी) शहरातील नावलौकिक असलेली पी.के.बिर्याणी हॉटेलचे संचालक पद्माकर कांबळे यांचा आज दिनांक 7 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी श्री साई ग्राफिक्स येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मित्रमंडळ व प्रतिष्ठित मान्यवरानी उपस्थित राहून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कचरु तात्या खळगे,नानासाहेब घोडके, अँड असद खान,भारत तांगडे, अंकुश जाधव, धम्मानंद साळवे, पंकज पेंटर, राम भाऊ उदमुले,प्रा.धम्मानंद बोराडे, सचिन उजगरे, दिगंबर सोळंके,रविकांत उघडे, अशोक कांबळे, सुभाष बोराडे, इत्यादीचे उपस्थिती होती.