भारतीय बौद्ध महासभेच्या वतीन तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी
माजलगाव प्रतिनिधी. भारतीय बौद्ध महासभा तालुका याजलगावच्या वतीन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६९व्या जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली त्या अनुशंगाने दि १ मे २०२५ ते ५ मे २०२५ या कालावधीत त्रिसरण बुद्ध विहार चिंचगव्हाण येथे महिला उपासिका शिबीर संपन्न झाले,४ मे २०२५रोजी बुद्ध विहार संम्राट अशोक नगर येते अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर संपन्न झाले आणी दि ३ मे२०२५ पासुन चालु झालेले पुज्य भन्ते दिपरत्न यांच्या नेतृत्वात सांची बुद्ध विहार, डॉ आंबेडकर भवन केसापुरी कॅम्प येते १० दिवशीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबीराचा समारोप दि १२मे २०२५ वार सोमवार वैशाख पौर्णिमा या दिवशी सकाळी ८.वा डॉ आंबेडकर चौक ते सांची बुद्ध विहार आसी तथागत भगवान बुद्धाच्या मुर्ती ठेउन भिख्खू संघासमवेत भव्य धम्मरॅली काढण्यात आली या रॅलीत तालुक्यातील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्तीत होते या नंतर सांची बुद्ध विहार येते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभा बीड पुर्व चे जिल्हा अध्यक्ष आद.बी बी धन्वे सर यांच्या हस्ते करण्यात आले या नंतर संघ भोजन होऊंन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांचे पुज्यन पुज्य.भन्ते दिपरत्न व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष बी बी धन्वे सर , केंद्रीय शिक्षक एस बी मोरे , ता अध्यक्ष डॉ भागवत साळवे व सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष डॉ भागवत साळवे हे होते या कार्यक्रमात श्रामणेर शिबीरातील शिबीरार्थींचे मनोगत झाली बीड जिल्हा पुर्व चे जिल्हा अध्यक्ष आद .बी बी धन्वे सर व केंद्रीय शिक्षक आद.एस बी मोरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा संस्कार उपाध्यक्षा आद धन्वे ताई ,जिल्हा संस्कार सचिव शामभाऊ वाघमारे, आशाताई मोरे,जिल्हा पर्यटन सचिव ,एन बी राजभोज जिल्हा संघटक बी सी डोंगरे,शोभाताई भोजने, शारदाताई तांगडे केन्द्रीय शिक्षिका लिलाताई उजगरे, वंचित आघाड़ीचे नेते अंकुश जाधव ,अशोक पौळ, बसपा चे अॅड .अमोल डोंगरे पत्रकार किसन भदर्गे पत्रकार राजरत्न डोंगरे,अभिमान वाघमारे,विलास साळवे ,अशोक मगर , दिनेश निसर्गंध, अश्विन टाकणखार,सह विविध पक्षांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते या कार्यक्रमाच सुत्रसंचलन सिद्धार्थ वक्ते यांनी केले तर सुत्रसंचलन गुलाब धाईजे यांनी केले तसेच या कार्यक्रमासह शिबीर यशस्वी करण्यासाठी दयानंद साळवे, नितिन डोंगरे,मोहन काकडे,बळीराम काकडे, भगवान डोंगरे,डि एस साळवे, समाधान साळवे, तात्यासाहेब साळवे अमोल टाकणखार, कोमल डोंगरे,अनुराधाताई साळवे,मायाताई स्वामी,शारदाताई टाकणखार,वंदनाताई घनघाव, अनिकेत घनघाव डी पी वाघमारे नाना, डी पी पोटभरे, संभाजी धाईजे, सह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व धम्म उपासक यांनी परिश्रम घेतले