डॉ दिनकर मस्के, रुग्णांच्या चेहऱ्यावर तेजोमय आनंद निर्माण करणारे सूर्येतेज.
रुग्णांच्या हृदयात अल्पवधीत घर निर्माण करणारे ब्रँड डॉ दिनकर.मस्के !
माजलगाव (प्रतिनिधी) शहरातील बाय पास रोड वरील मस्के हॉस्पिटलचे संचालक डॉ दिनकर मस्के यांनी आपल्या कार्या कौशल्याची चुणूक दाखवत अल्पावधीत रुग्णांच्या हृदयात घर निर्माण केले आहे. पंचक्रोशीतील रुग्ण औषध उपचार करून घेण्यासाठी दूर दूरवून. इलाज करण्यासाठी मस्के हॉस्पिटल कडे येत आहेत.
मस्के हॉस्पिटला रुग्णांची का पसंती?
अनेक रुग्णांनी या ठिकाणी इलाज करून घेतल्यावर रुग्ण अल्पावधीत बरे होत असल्यामुळे रुग्णाचा कल या हॉस्पिटल् कडे वाढला जात आहे. रुग्णांची मन लावून तपासणी व परिपूर्ण समुपदेशन करून रुग्णांचे योग्य निदान केले जात असल्यामुळे शहरातील अनेक हॉस्पिटल पैकी मस्के हॉस्पिटला रुग्णां कडून पसंती दिली जात आहे.
.
आता पर्यंत किती केल्या शस्त्रक्रिया?
हॉस्पिटलची उभारणी पूर्णत्वास जात असतानाच आता पर्यंत किडनी स्टोन, पोटाचे आजार, मूळव्याध, असा विविध रोगावर आता पर्यंत 5250 शस्त्र क्रिया करण्यात आल्याचे डॉ दिनकर मस्के यांनी सांगितले.
इलाज स्वस्तात का?
बरे झालेले रुग्ण यांनी आपले मनोगत सांगताना सांगितले की, शहरातील व इतर हॉस्पिटलचा अनुभव आम्ही घेतला, मात्र इतर हॉस्पिटल पेक्षा डॉ दिनकर मस्के यांच्या हॉपिटल मध्ये फी देखील कमी, आणि परिपूर्ण इलाजाची हमी असा अनुभव बरे झालेल्या रुग्णांनी आपला अनुभव शेअर केला.
समाजात वावरत असताना अनेक गरीब कुटुंबांना पैसा अभावी उपचार घेणे कठीण जाते मात्र डॉ दिनकर मस्के यांनी बांधकाम कामगार यांना मोफत उपचार सुरू केले यामुळे गोरगरीब रुग्णां मध्ये डॉ दिनकर मस्के यांची माणुसकीची क्रेझ वाढत चालली दिसून येत आहे.
क्रेझ का वाढली?
शहरातील अनेक डॉक्टरांचे साइड बिझनेस असल्यामुळे रुग्णाना पाहिजे तसा वेळ त्यांच्याकडून देता येत नाही. यामुळे रुग्णांचे निदान त्यांच्याकडून होत नसल्यामुळे डॉ दिनकर मस्के यांच्या मस्के हॉस्पिटल कडे रुग्णांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण 24 तास रुग्णाच्या सेवेत डॉ हजर असल्यामुळे रोगाचे निदान अल्पावधीत केले जात असल्यामुळे रुग्णांमध्ये डॉ दिनकर मस्के यांची क्रेझ वाढत चालली आहे.