भारतीय बौद्ध महासभेच्या महिला तालुका अध्यक्ष पदी मंदाताई साळवे यांची निवड.
माजलगाव( प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पुर्व अंतर्गत माजलगाव तालुक्यातील सांची बुद्ध विहार, डॉ आंबेडकर भवन केसापुरी वसाहत या ठिकाणी महिला तालुका कार्यकारीणी निवडीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकित भारतीय बौद्ध महासभेत विविध पदावर कामकरत आसणा-या आद मंदाताई साळवे यांची तालुका महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच तालुका सरचिटणीस पदी सुरेखा उर्फ कोमल डोंगरे तर कोषाध्यक्ष पदी अनुराधा साळवे याची निवड करण्यात आली या बैठकिच्या अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हा अध्यक्षा आद .कमलताई डोंगरे ह्या होत्या तसेच या बैठकी साठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बीड पुर्व चे अध्यक्ष आद.अॅड बी. बी . धन्वे सर जिल्हा संस्कार उपाध्यक्ष एस बी मोरे ,जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्षा लिलाताई उजगरे,जिल्हा संस्कार सचिव शांमभाऊ वाघमारे,जिल्हा महिला संस्कार सचिव संजिवनीताई धन्वे,आशा ताई मोरे , जिल्हा पर्यटन सचिव के व्ही साळवे,एन बी राजभोज,जिल्हा संरक्षण सचिव,पुष्पाताई गायकवाड,जिल्हा संघटक शोभाताई भोजने, शारदाताई तांगडे,बी सी डोंगरे तालुका अध्यक्ष डॉ भागवत साळवे ,सरचिटणीस सिद्धार्थ वक्ते, संस्कार उपाध्यक्ष गुलाब धाईजे सह जिल्हा तालुका पदाधिकारी व महिला उपासीका यांची उपस्थिती होती या प्रसंगी मान्यवरांकडुन नवनिर्वाचित महिला कार्यकारिणी ला शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकिच सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कोषाध्यक्षा भावनाताई कांबळेयानी केले या नंतर आभार प्रदर्शन व शरनतय घेऊन बैठकिचा समारोप करण्यात आला