10.6 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

माजलगाव तालुक्यातील ९१ ग्रा.प.च्या सरपंच पदांचे आरक्षण जाहिर.

माजलगाव तालुक्यातील ९१ ग्रा.प.च्या सरपंच पदांचे आरक्षण जाहिर.

ओपन ५२,ओबीसी २४,एसी १५.

माजलगाव( प्रतिनिधी )तालुक्यातील एकुण ९१ग्राम पंचायत साठी २०२५-२०३०मध्ये किंवा पुर्वी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच पदांसाठी ची आरक्षण सोडत २५मार्च रोजी तहसिल कार्यालयात जाहिर करण्यात आली असुन यात ५२ग्राम पंचायतीचे सरपंच ओपन (सर्व साधारण),२४ओबीसी (नामाप्रव),१५एसी(अनुसुचीत जाती)करीता राखीव आहेत.
सर्व साधारण (पुरुष) ग्रा.पं.** चोपनवाडी,राजेवाडी,फुलपिंपळगाव, लहामेवाडी, टालेवाडी,निपाणी टाकळी,पिंपळगाव नाखले, हिवरा(बु.),सुर्डी नजीक, जदिद जवळा,खेर्डा(खु.),तालखेड,आनंदगाव,दिंद्रुड, सोन्नाथडी, पात्रुड, वाघोरा,उमरी (बु.),खतगव्हाण, बेलुरा,भाटवडगाव, काळेगावथडी, महातपुरी, उमरी(बु.)देवखेडा.
*सर्व साधारण महिला सरपंच. मोगरा,एकदरा, धनगर वाडी/पायतळवाडी,गुंजथडी, खरात आडगाव, किट्टी आडगाव,नाकलगाव, देपेगाव, वारोळा, बाराभाई तांडा,चिंचगव्हाण, मंगरुळ, हरकिलिमगाव ,राजेगाव, आबेगाव,नित्रुड,सावरगाव, फुलेपिंळगाव, मालीपारगाव,पिंपरी (खु.),डुब्बा मजरा, लवुळ,ढोरगाव.
ओबीसी (पुरुष) – शहापुर मजरा, शहाजानपूर ,छत्रबोरगाव, गंगामसला, सोमठाणा, छोटेवाडी, लोणगाव,केसापुरी, टाकरवण, नागडगाव, वांगी(बु.),गोविंदपुर.

ओबीसी महिला- मोठेवाडी, सिमरीपारगाव,गोविंदवाडी, रेणापुरी, सुलतानपुर (माळेवाडी) ,मनुरवाडी,घळाटवाडी/पवारवाडी/हिंगणवाडी,सादोळा, लुखेगाव, सांडसचिंचोली,रिधोरी/शेलगावथडी,तेलगाव (खु.).
**अनुसुचीत जाती (पुरुष ) सरवर पिंपळगाव, सुरुमगाव,रोषणपुरी,शेलापुरी, श्रृंगारवाडी,शिंदेवाडी पात्रुड, रामपिंपळगाव.
**अनुसुचीत जाती (महिला) – खानापूर, ब्राम्हगाव,पुरुषोत्तमपुरी,पुनंदगाव, मनुर,गव्हाणथडी,शुक्ल तिर्थ लिमगाव ‌

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!