4.7 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे माघ पौर्णीमा उत्साहात साजरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे माघ पौर्णीमा उत्साहात साजरी

माजलगाव (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका माजलगावच्या वतिन सांची बुद्ध विहार डॉ आंबेडकर भवन केसापुरी वसाहत येथे सातत्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतीमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात याचा एक भाग म्हणुन दि.१२फेब्रुवारी २०२५वार बुधवार रोजी माघ पौर्णीमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष डॉ भागवत साळवे,हे होते तर भारतीय बौद्ध महासभे च्या माजी उपाध्यक्षा आद.लिलाताई उजगरे व शारदाताई तांगडे यांनी भगवान बुद्धाच्या जिवनातील माघ पौर्णीमेचे महत्व या विषयी सविस्तर आसे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव एन बी राजभोज,माजी संरक्षण उपाध्यक्ष,गुलाब प्रधान,माजी शहर अध्यक्षा मायाताई स्वामी,हे उपस्तीत होते तसेच या ठिकाणी रमाई जयंती निमित्त माता रमाई व बाबासाहेबांचा संवांद आसणारी एकांकिका माता रमाईच्या वेशभुषेतून सादर केली त्या शारदाताई टाकणखार,यांचा विषेश सत्कार भारतीय बौद्ध महासभा माजलगावच्या वतीन करण्यात आला तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे संघटक पांडुरंग जाधव यांनी कूले व सुत्रसंचलन तालुका सरचिटणीस सिद्धार्थ वक्ते यांनी केले तर बौद्धाचार्य डी पी वाघमारे नाना यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,भगवान डोंगरे, दयानंद साळवे,मोहन काकडे, बाबासाहेब घनघाव,राजेभाऊ साळवे, सिद्धांत साळवे,गणपत भालेराव,विशाखाताई वाघमारे,मंदाताई साळवे,रमाताई राजभोज, वैशालीताई गायकवाड,पोहरेताई, गायसमुद्रेताई,सिमा साळवे, अनुराधाताई साळवे,यांनी परिश्रम घेतले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!