Breaking news
माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन अनेक इच्छुक उमेदवार आमदारकीचे नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी 74 अर्जांची विक्री झाली तर दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी 166 अर्जाची विक्री झाली होती असे एकूण 190 अर्जाची दोन दिवसात विक्री झाली आहे. पहिल्या दिवशी एक जनाचा उमेदवारी अर्ज दाखल केला तर दुसऱ्या दिवशी 2 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. असे एकूण 3उमेदवारानी अर्ज दाखल केले.