मोहखेडचे प्रशांत बब्रूवान क्षीरसागर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; दिवस भरात 116 अर्जाची विक्री
माजलगाव( प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी मोहखेड येथील प्रशांत बब्रुवान क्षीरसागर यांनी दुपारी 1.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला असून आजच्या दिवशी 116 अर्ज विक्री झाल्याचे येथील निवडणूक अधिकारी यांनी सांगितले आहे